BMM

Convention Dates: July 21st to July 24th 2011
Venue: McCormick Place (Lakeside Center), Chicago, IL

MMC
spacer






Remit To India


Vascon


spacer
spacer


BMM 2011 Convention Song




आम्ही मराठी आपण मराठी

उत्तुंग स्वप्ने पाहूया मातीशी नाते जुळवूया,
गीत गात मराठीचे नाती हिरवी जुळवूया,
आम्ही मराठी आपण मराठी II

मित्र तुम्ही कलासक्त पाईक माय मराठीचे,
हि दिंडी घेऊन आम्ही निघालो निशाण लाऊ बीएमएमचे,
आम्ही मराठी आपण मराठी II

जल्लोष करू तरुणाईचा उद्घोष करू नवचैतन्याचा
जुन्यात मिसळून नवे चेहेरे स्वप्नं पाहती कनव्हेनशनचे,
आम्ही मराठी आपण मराठी II

जपत संस्कृती आणि नाती मिड-वेस्टचे आम्ही लोक मराठी
मिशिगनकाठी घुमू दे जयघोष करू आपुल्यासाठी,
आम्ही मराठी आपण मराठी II


---रेवती ओक

spacer
spacer
spacer