BMM

Convention Dates: July 21st to July 24th 2011
Venue: McCormick Place (Lakeside Center), Chicago, IL

MMC
spacer
सस्नेह नमस्कार

नमस्कार मंडळी!
बृ. म. मं. अधिवेशन २०११ शिकागोची निवास व प्रवास समिती आपले सहर्ष स्वागत करीत आहे. शिकागोकराना १९८४ च्या पहिल्या अधिवेशनानंतर २७ वर्षानी आपले आदरातिथ्य करण्याची संधी मिळाली आहे. मिशिगन सरोवराच्या काठावरचे भव्य प्रासादासारखे जे निवासस्थान (Hotel Hyatt McCormick) आपल्यासाठी योजलेले आहे ते आपल्याला निश्चितच आवडेल. ६०० पेक्षा अधिक दालनांची सोय एकाच वास्तूमध्ये असल्यामुळे आपल्याला अधिवेशनाचा आनंद लुटणे सुलभ होईल. अधिवेशनाच्या कार्यस्थळी Enclosed sky bridge वरून चालत जाता येणे शक्य आहे तेव्हा एकदा McCormick Place ला पोहोचल्यावर अधिवेशन संपेपर्यंत बाहेर जाण्याची गरजच उरणार नाही. या प्रासादात Down Town मध्ये असूनही अधिवेशनासाठी सवलतीच्या दराने रहाण्याची व्यवस्था निवास-प्रवास समितीने केली आहे.

याच्यापेक्षा कमी दराच्या निवासस्थानात रहाण्याची आपली इच्छा असल्यास htt_commitees.php विमानतळाजवळ असलेल्या नवीन अद्ययावत अशा Marriott, Marriott Courtyard, Hilton Garden आणि Holiday Inn मध्ये ४०० पेक्षा जास्त दालनांची सोय उपलब्ध आहे. तेथील पाहुण्यांना सकाळचा नाश्ता करून कार्यस्थळापर्यंत बसने पोहोचण्याची व्यवस्था केली आहे. तसेच रात्री परत निवासस्थानी येण्यासाठीही बसची सोय आहे. Midway विमानतळावरूनही वरील निवासस्थानात जाण्यासाठी Hotels ची बस उपलब्ध आहे.

सर्व निवासस्थानांत अधिवेशनासाठी सवलतीचे दर उपलब्ध आहेत. आपल्या आवडीप्रमाणे व सोयीप्रमाणे आपल्याला निवासस्थानांची निवड करता येईल व अधिवेशनाचा आनंद लुटता येईल. आपण वरचेवर या web site ला भेट दिल्यास आम्ही योजत असलेल्या नवीन उपक्रमांची माहितीही आपल्याला मिळू शकेल. तेव्हा भेटू लवकरच महाजालावर आणि नंतर अधिवेशनात.

निवास-प्रवास समिती शिकागो
spacer
spacer

Hotel, Travel and Tourism (HTT) Committee

A warm and hearty welcome from the HTT team. Our team’s mission is to make your stay and commute most comfortable, enjoyable, and at the same time affordable. One of the exciting aspects of this convention is the experience of the world famous Windy City-Chicago!

Imagine …waking up in your hotel room to the Panoramic Chicago Skyline and the incredible expanse of Lake Michigan. Or, imagine a short leisurely walk on the sky bridge to the Lakeside Convention Center while stopping to watch the Lake Shore Drive traffic zooming below. That is exactly what you will do if you stay at the Hyatt McCormick hotel reserved for you at convention rates.

If you choose to stay at the reasonably priced Midway Group of Hotels, located within a mile of the Chicago Midway Airport, you will ride in a comfortable coach bus, alighting right at the doors of the Arie Crown Theater all set to be ushered to your assigned seating.

We recommend that you register and reserve your hotel rooms as early as possible. Discounted rates for the airport shuttle buses from O’Hare and Midway airports to the hotels are also being planned.

To learn more about Chicago’s tourist attractions please visit the Chicago Convention and Tourism Bureau website at www.choosechicago.com.

We are eager to meet you in July 2011

spacer
spacer

Our Team

Vivek Modak
Chair
Uday Gupte
Co-Chair
Alok Akolkar
Anjali Joglekar
Chandrashekhar Joshi
Gautam Karandikar
Jayant Ogale
Kailas Sawant
Madhav Ketkar
Manoj Gajkeshwar
Nilesh Kulkarni
Saily Joshi
Dhananjay Kale
IT Link
Kedar Joshi
Finance Link
Manjusha Dawande
HR Link
Mohini Joshi
CSC Link
spacer