BMM

Convention Dates: July 21st to July 24th 2011
Venue: McCormick Place (Lakeside Center), Chicago, IL

MMC
spacer






Remit To India


Vascon


spacer
spacer
Thank you all for making BMM 2011 Chicago a huge success!
Special promotion offer for BMM members - use code- BMM2011 for a 20% discount on Hindustani or Carnatic Courses at http://www.shankarmahadevanacademy.com
India North America Young Adults Kids & Teens
Welcome to Chicago
Marathi Bana
Awaz Ki Duniya
Awaz Ki Duniya
Star Invitation
Swarangan
Lake Side Center
Ek Kavita Haravleli
Natkat Sangeetache Sthan
Ubhya Ubhya Vinod
Sampada Bhalerao
Manjiri Vaishampayan
Manjushree Kherde
Haak Pavasachi
YAPC Promo Video
BMM Promo Video 1
BMM Promo Video 2
BMM Promo Video 3
उत्तुंग भरारी घेऊ, उरी सह्याद्री साठवू
जरी विश्वात्म होऊ, अंतरी मराठी राहू
सातासमुद्रापार असलेली पण ज्यांच्या नसानसात मराठी आहे वसलेली अशी आम्ही उत्तर अमेरिकेतली महाराष्ट्रीय मंडळी. मायदेशापासून दूर असलो तरी आपल्या मराठी परंपरेचा, संस्कृतीचा आणि अस्मितेचा वारसा जतन करणारी. ह्या समस्त मराठी बांधवांच्या ऐक्याचं प्रतीक म्हणजे आमचं बृहन्महाराष्ट्र मंडळ. १९८१ साली शिकागोमध्ये उगम पावलेल्या ह्या संस्थेच्या तिसाव्या वर्धापनवर्षी मंडळाचे पंधरावे अधिवेशन शिकागो येथे भरणार हे औचित्यपूर्ण आहे. हिंदुस्तानाबाहेरील मराठी लोकांची सर्वात मोठी संस्था हे बिरूद आम्ही अभिमानाने मिरवितो. अमेरिका आणि कॅनडा ह्या विशाल भूभागात विखुरतो आणि दर दोन वर्षांनी एकत्र येऊन बंधुभावानी अधिवेशन भरवतो. अश्या ह्या अपूर्व सोहोळ्याला जगातल्या सर्व मराठी लोकांना शिकागोला येण्याचे आपुलकीचे आणि आग्रहाचे निमंत्रण.
आपला अधिवेशनाचा अनुभव आनंददायी करण्यासाठी इथले आणि हिंदुस्तानातले अनेक कलावंत, विचारवंत, आणि किर्तीवंत आपल्या भेटीस येतील. कविवर्य सुधीर मोघ्यांच्या शब्दात सांगायचं तर,

लखलखणारे हे तारांगण, झुकून खाली येईल पळभर तुझियासाठी
सुरलोकीचा कल्पतरूही, ह्या मातीतून रुजून येईल तुझियासाठी

मंडळी, आमच्या ह्या संकेत स्थळालाही वारंवार भेट द्या. अधिवेशनाबद्दलच्या ताज्या बातम्या आणि कार्यक्रमांची घोषणा इथेच आपल्याला उपलब्ध होईल. बरंय तर, भेटूया जुलै २०११ मध्ये शिकागोला!

spacer
spacer
spacer