
मोठे छोटे, लहान महान,आजी माजी, देशी परदेशी आपणा सर्वाना बीएमएम शिकागो २०११साठी आग्रहाचे निमंत्रण. या अधिवेशनाच्या निमीत्ताने आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांचा, पदार्थांचा आस्वाद घ्याल. त्याच वेळी तुमची मुलेसुद्धा भरपूर रंगारंग कार्यक्रमांचा आस्वाद घेतील. त्यांच्यासारखी मुले, तुमच्यासारखे मोठे, इथले,तिथले( अहो म्हणजे भारतातले) दिग्गज तुमच्या मुलांच्या मनोरंजनासाठी कंबर कसून तैयार आहेत.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना अत्यंत वाजवी शुल्कात भरपूर मनोरंजन उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. अर्थातच त्यासाठी आमच्याकडे आपण उत्तमोत्तम कार्यक्रमांचे प्रस्ताव पाठवावेत. आमची निवड समिती निरपेक्षपणे कार्यक्रमांची निवड करेल याची खात्री आम्ही सर्व सदस्य देतो. या कार्यक्रमांशिवाय खेळ(box क्रिकेट, कॅरम, बुद्धिबळ, बोर्ड गेम्स वगैरे), चित्रपट, कार्निवल, BMM Idol असेही विविध रंगी कार्यक्रम मुलांच्या व्यक्तीविकासासाठी करू इच्छित आहोत. या सर्वासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली भरगच्च उपस्थिती आवश्यक आहे. आमच्या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन बीएमएम २०११ शिकागो ला अवश्य यावे .
आपले नम्र
मुलांची समिती बीएमएम २०११ शिकागो


Programming Kids and Teens (KTPC)
Our responsibility is to make this experience memorable for the kids. As the BMM Kids and Teens Program Committee, our commitment is to make sure that the most important people, the kids, have a great time.
Professional childcare will be provided for children ages 3-12 during the convention. The kids will enjoy a variety of entertainment by magicians, jugglers and story tellers. There will be books and videos to add to their enjoyment, along with air castles, balloon artists, puppet shows, drawing competition and mehendi artists. The list is endless and the kids are going to have a blast!
For your convenience, we want to reduce check-in lines at the Kids Activity Center. We are requesting you to fill the Kids Information Form and review the Kids Activity Center Policy and the Liability Waiver Form. These forms will be available on our website when registration opens.
See you later …alligator!


Our Team
|






