BMM

Convention Dates: July 21st to July 24th 2011
Venue: McCormick Place (Lakeside Center), Chicago, IL

MMC
spacer
सस्नेह नमस्कार

उत्तर अमेरीका कार्यक्रम समिती तर्फे आपल्या सर्वांचे अधिवेशनाच्या संकेत स्थळावर मनःपूर्वक स्वागत! अधिवेशनात उत्तर अमेरिकेतल्या कलाकारांनी सादर केलेले उत्कृष्ट कार्यक्रम आपल्यापर्यंत आणण्याची जबाबदारी आमच्या समितीची आहे. त्याचप्रमाणे अधिवेशनाच्या शुभारंभ आणि समारोपाच्या सोहळ्यातील कार्यक्रमांची जबाबदारीही आमच्याच समितीची आहे.

अधिवेशनात जास्तीत जास्त कार्यक्रम उत्तर अमेरिकेतील कलाकारांचे असावेत असा आपणा सर्व रसिकांचा बऱ्याच वर्षांपासूनचा आग्रह आहे. आपल्या ह्या मताची दखल घेऊन कार्यक्रमांची निवड करण्याची आयोजकांची इच्छा आहे. कार्यक्रमांची संख्या मर्यादित ठेऊन त्यांचा दर्जा वाढविण्याबाबत आमचा कटाक्ष राहील. विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांसोबत काही माहितीपूर्ण, वैचारिक, अभ्यासपूर्ण कार्यक्रमांचाही समावेश करण्याचा आमचा मानस आहे. तसेच सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडतील असे कार्यक्रम निवडण्याचा आमचा कसोशीचा प्रयत्न आहे. काही रसिकांनी आणि हितचिंतकांनी आमच्याशी संपर्क साधून आम्हाला उपयुक्त सूचना केल्या आहेत. आपल्याही मनात काही विचार, सूचना, कार्यक्रम अथवा कार्यक्रमांची संकल्पना असल्यास आम्हाला जरूर कळवा. त्यांची योग्य ती दखल आम्ही घेऊ.

कार्यक्रम सादर करण्याविषयीची माहिती या संकेत स्थळावर इतरत्र उपलब्ध आहे ती इच्छुकांनी अवश्य पाहावी.

बरंय तर मंडळी, आता भेटूया जुलै २१-२४, २०११ दरम्यान बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या पंधराव्या अधिवेशनात, शिकागोला!
spacer
spacer

North America Programming Committee (NAPC)

Welcome to the NAPC convention webpage.


Our committee is responsible for bringing you quality programs presented by talented artists from North America (USA and Canada). We have received several requests from BMM convention attendees to showcase local talent from North America. While keeping this request in mind, the organizers will select programs giving quality the utmost importance.

We are committed to selecting entertaining, informative, thought-provoking and educational programs targeted towards various age groups and special interest groups. If you have any additional thoughts, advice or program concepts, please contact milind.panat@bmm2011chicago.com Instructions for program submission are available on the convention website.

We look forward to seeing you at the 15th BMM 2011 Chicago Convention.


spacer
spacer

Our Team

Milind Panat
Chair
Neelesh Vilekar
Co-chair
Sandeep Gadgil
Co-chair
Aparna Kharkar
Mansee Joshi
Medha Garud
Neela Lele
Nilesh Sansare
Priya Athanikar
Sandeep Gadgil
Satyajit Kharkar
Suneel Mundle
Sunil Mahadik
Ulka Nagarkar
Vidya Joshi
Shyam Anturkar
Finance Link
Vrushali Panat
HR Link
Shashikant Karmarkar
IT Link
Niteen Joshi
CSC Link
spacer